दूधासोबत ‘हे’ खाणं पडेल महागात | Food To Aoid Eating With Raw Milk | Foods You Should never Combine With Milk
#lokmatsakhi #foodtoavoideatingwithmilk #dudh #howmuchmilkoneshoulddrinkinaday
सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी दूध प्यायला आपल्या सर्वांनाच आवडतं. पण काही जणांना दूधासोबत काही ना काही तरी खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहितीये का ? काही असे पदार्थ आहेत जे तुम्ही चुकूनही दूधासोबत खाऊ नयेत. त्यामुळे आजारी पडण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात.